अर्ज करण्यासाठी काय कराल?
दरम्यान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी www.pmuy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या साईटवर संबधीत योजनेची सर्व माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती वाचल्यानंतर साईटवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.