Maharashtra Yojana https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ Maharashtra Yojana Tue, 21 Jan 2025 12:38:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-3-2-32x32.jpg Maharashtra Yojana https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ 32 32 240715941 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-market-prices/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-market-prices/#respond Tue, 21 Jan 2025 12:38:48 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=386 Gold market prices जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Gold market prices जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-market-prices/feed/ 0 386
पोस्ट ऑफिस मध्ये डायरेक्ट होणार भरती लगेच अर्ज करा, परीक्षा नाही https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/post-office-bharti-2025/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/post-office-bharti-2025/#respond Tue, 21 Jan 2025 09:16:27 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=384 Post office bharti तरुणांसाठी भारतीय पोस्टात काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण २५,२०० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ग्रामीण ... Read more

The post पोस्ट ऑफिस मध्ये डायरेक्ट होणार भरती लगेच अर्ज करा, परीक्षा नाही appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Post office bharti तरुणांसाठी भारतीय पोस्टात काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण २५,२०० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

भरतीचा अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२५ पासून त्यांच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीची शेवटची तारीख २८ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे. सरकारी आरक्षण नियमांनुसार, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत ५ वर्षांची, ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षांची आणि अपंगांना १० वर्षांची सूट दिली जाईल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी हा फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर एससी/एसटी/महिला/दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १०,००० रुपये पगार मिळू शकतो आणि तुमच्या अनुभवानुसार तो वाढू शकतो. अतिरिक्त भत्ते वेगळे दिले जातील.

भरतीचा अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

 

पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषयांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदारांकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा त्यांना मूलभूत संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा

The post पोस्ट ऑफिस मध्ये डायरेक्ट होणार भरती लगेच अर्ज करा, परीक्षा नाही appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/post-office-bharti-2025/feed/ 0 384
हसतं खेळतं वातावरण, दुकानातच अचानक खुर्चीवरून कोसळला अन्…; मृत्यूचा थरारक VIDEO https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/heart-attack-video/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/heart-attack-video/#respond Tue, 21 Jan 2025 08:18:10 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=377 Heart attack video सध्या भारतासह जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणा वाढतेय. पूर्वी केवळ वृद्धांपर्यंत सीमित असलेला हा आजार हल्ली शाळकरी मुलांपासून ते तरुणांमध्येही झपाट्याने वाढतोय; ज्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागतोय. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून मित्रांसह हसत खेळत ... Read more

The post हसतं खेळतं वातावरण, दुकानातच अचानक खुर्चीवरून कोसळला अन्…; मृत्यूचा थरारक VIDEO appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Heart attack video सध्या भारतासह जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणा वाढतेय. पूर्वी केवळ वृद्धांपर्यंत सीमित असलेला हा आजार हल्ली शाळकरी मुलांपासून ते तरुणांमध्येही झपाट्याने वाढतोय; ज्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागतोय. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही हळहळ व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून मित्रांसह हसत खेळत गप्पा मारत होता. मात्र, त्याचदरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हसतं खेळतं वातावरण अचानक दु:खात बदललं. दुकानदाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात गाठले मृत्यूने
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्याशिवाय एका लहान शाळकरी मुलीलाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावावा लागला. या घटनेनंतर आता अशाच प्रकारे एका दुकानदारालाही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात मृत्यूने गाठले.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक दुकानदार त्याच्या दुकानात काही मित्रांबरोबर आरामात गप्पा मारत बसला आहे. मित्रांसह तो हसत खेळत गप्पा मारतोय. मात्र, बोलता बोलता तो दुकानाच्या काउंटरवर कोसळला. काही वेळ मित्रांनाही समजले नाही की, तो नक्की असे का करतोय. पण, त्याने जेव्हा मान टाकली तेव्हा सर्वांनी त्याला पकडले. त्यानंतर काहींनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एका मित्राने हृदयावर दाब देऊन, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काही उठला नाही. यावेळी मित्रांनी धाव त्याला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हसते खेळते वातावरण अचानक दु:खात बदलले.

 

The post हसतं खेळतं वातावरण, दुकानातच अचानक खुर्चीवरून कोसळला अन्…; मृत्यूचा थरारक VIDEO appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/heart-attack-video/feed/ 0 377
स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/scorpio-accident-video-viral/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/scorpio-accident-video-viral/#respond Tue, 21 Jan 2025 06:36:42 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=370 Scorpio accident VIDEO Viral स्कॉर्पिओचा भीषण अपघात ५ ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल रस्त्यावर चालताना आणि वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसेंदिवस भीषण अपघातांच्या घटना समोर येत आहेत. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबद्दल ... Read more

The post स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Scorpio accident VIDEO Viral स्कॉर्पिओचा भीषण अपघात ५ ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल रस्त्यावर चालताना आणि वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसेंदिवस भीषण अपघातांच्या घटना समोर येत आहेत. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दरम्यान, पुलावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. वाहन चालवताना किती सावधगिरी बाळगली पाहिजे याचे उदाहरणही हा व्हिडिओ समोर आला आहे. बघा या अपघातात नेमकं काय चुकलं ?

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने एका पुलावरून जात होती, मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या गाड्यांना धडकून शेवटी पुलाच्या बाजूला जाऊन जोरदार धडकते. यावेळी ही धडक इतकी जोरदार होती की अक्षरश: पुलाची बाजूही तुटली.

 

 

 

The post स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/scorpio-accident-video-viral/feed/ 0 370
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार”, अपात्र यादी जाहीर https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-aditi-tatkare/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-aditi-tatkare/#respond Tue, 21 Jan 2025 05:02:21 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=366 Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही. सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य ... Read more

The post अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार”, अपात्र यादी जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही. सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते.

या महिलांना करावे लागणार पैसे परत अपात्र यादी जाहीर, नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड (परतावा अधिकारी) तयार करून देतील. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील. इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम (नियमित परतावा प्रणाली) असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचै पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील.

या महिलांना करावे लागणार पैसे परत अपात्र यादी जाहीर, नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तटकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहेत. त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत. त्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे. त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत. ज्या महिलांनी उत्पन्नापलिकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे (क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टिम) समोर येतील. तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या आहेत, तसेच गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल”.

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन

आदिती तटकरे म्हणाल्या, “आम्ही सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहोत. आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज माघे घ्यावेत.

The post अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार”, अपात्र यादी जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-aditi-tatkare/feed/ 0 366
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या तारखेला जमा होणार 2100 रुपये https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-latest-update-news/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-latest-update-news/#respond Tue, 21 Jan 2025 04:14:32 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=362 Ladki Bahin Yojana Latest Update News : लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केलं आहे. युतीचं सरकार लाडक्या बहिणींना कधीही दूर करणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा विखे ... Read more

The post लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या तारखेला जमा होणार 2100 रुपये appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Ladki Bahin Yojana Latest Update News : लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केलं आहे. युतीचं सरकार लाडक्या बहिणींना कधीही दूर करणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

विखे पाटील म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत. हे विरोधी लोकं बोलायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. पण योजना बंद झाली का? चालू आहे का बंद आहे? आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे १५०० चे २१०० रुपये होतील. युती सरकारचा हा शब्द आहे तुम्हाला की, आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आवर्जुन सांगितलं पाहिजे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

विखे पाटील म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत. हे विरोधी लोकं बोलायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. पण योजना बंद झाली का? चालू आहे का बंद आहे? आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे १५०० चे २१०० रुपये होतील. युती सरकारचा हा शब्द आहे तुम्हाला की, आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आवर्जुन सांगितलं पाहिजे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन राज्यात सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत. म्हणजेच सरकारनं आता या योजनेच्या पडताळणीला सुरुवात केल्यानंतर त्यातून लाखो अर्ज बाद झाले आहेत. तसंच ज्या निकषात न बसणाऱ्या अपात्र महिला आहेत, त्यांनी या योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन केले जात आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी सरकार सांगितलं होतं की अपात्र असलेल्या कोणाचेही पैसे परत घेणार नाही. पण आता पुन्हा सरकारनं पवित्रा बदलला असून ज्यांनी बेकायदा पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे परत घेणार असल्याचं म्हटलं आहे.

तसंच निवडणुकीपूर्वी पुन्हा महायुती सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचं मानधन १५०० रुपयांवर २१०० रुपये करणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण आता सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं २१०० रुपये हप्ता कधी होणार? असा सवाल लाभार्थी महिला विचारत आहेत.

पण या वचनाची पूर्तता करण्यासाठी हा विषय अधिवेशनात मांडून त्यावर चर्चा करुन अर्थसंकल्पात त्याची तरतूद करुन पुढे त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता विखे पाटील यांनी सांगितलं आहे.

 

The post लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या तारखेला जमा होणार 2100 रुपये appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-latest-update-news/feed/ 0 362
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-prices/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-prices/#respond Mon, 20 Jan 2025 12:06:59 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=359 Gold prices जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Gold prices जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/gold-prices/feed/ 0 359
Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी, 7 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा ? पहा संपूर्ण माहिती https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-7th-installment/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-7th-installment/#respond Mon, 20 Jan 2025 10:31:25 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=356 Ladki Bahin Yojana 7th Installment महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे ... Read more

The post Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी, 7 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा ? पहा संपूर्ण माहिती appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Ladki Bahin Yojana 7th Installment महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेत का हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्य देखील चर्चेत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 1500 रुपये देण्यात येतात. याशिवाय सरकारनं काही अटी देखील ठेवल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता, जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

2100 रुपये अर्थसंकल्पानंतर?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500 च्या जागी 2100 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळं राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते चर्चेत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वत:हून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही. आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वत: हून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं म्हटलं होतं.

दरम्यान, लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.

The post Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी, 7 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा ? पहा संपूर्ण माहिती appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/ladki-bahin-yojana-7th-installment/feed/ 0 356
भिकार्‍याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून थक्क https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/viral-video-of-beggar/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/viral-video-of-beggar/#respond Mon, 20 Jan 2025 08:26:11 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=347 Viral video of beggar अनेकदा खूप मेहनत केली की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला आयुष्यात यश मिळेल असं सांगितलं जातं. पण या विचाराला छेद देणारे उदाहरण नुकतेच उजेडात आले आहे. राजस्थान येथील अजमेर शरीफ येथील एका भिकार्‍याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भिकाऱ्याने अनेकांना प्रचंड मेहनत करूनही शक्य होत नाही असं काम करून ... Read more

The post भिकार्‍याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून थक्क appeared first on Maharashtra Yojana.

]]>
Viral video of beggar अनेकदा खूप मेहनत केली की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला आयुष्यात यश मिळेल असं सांगितलं जातं. पण या विचाराला छेद देणारे उदाहरण नुकतेच उजेडात आले आहे. राजस्थान येथील अजमेर शरीफ येथील एका भिकार्‍याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भिकाऱ्याने अनेकांना प्रचंड मेहनत करूनही शक्य होत नाही असं काम करून दाखवलं आहे. त्याने भीक मागून जमवलेल्या पैशांनी आयफोन १६ प्रो मॅक्स हा स्मार्टफोन विकत घेतला आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा⬇⬇

शेख नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक जण त्यांनी निवडलेल्या करियरवरही संभ्रम व्यक्त करत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, अपंग असलेला शेख सांगतो आहे की, त्याने मोबाइल विकत घेण्यासाठी ॲपल स्टोअरमध्ये १.७० लाख रुपये रोख दिले. व्हिडीओमध्ये आयफोन विकत घेण्यासाठी पैसे कुठून आले? असा प्रश्न मुलाखत घेणारा व्यक्ती भिकार्‍याला विचारतो, यावर तो हसत हसत “भीक मागून” असं उत्तर देतो.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा⬇⬇

या व्हिडीवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेक जण शिक्षणासाठी मोटा पैसा खर्च करतात, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक अशा सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाते. पण शेख भीक मागून आयफोन विकत घेतला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, “सर्वोत्तम उद्योग आहे, कसलीही गुंतवणूक नाही, कोणाची नोकरी करण्याची आवश्यकता नाही, मेहनत नाही, ताण नाही, कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही, मजाच मजा”.

The post भिकार्‍याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून थक्क appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/viral-video-of-beggar/feed/ 0 347
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/mpsc-bharti/ https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/mpsc-bharti/#respond Mon, 20 Jan 2025 05:08:51 +0000 https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/?p=340 MPSC Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार ... Read more

The post MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Maharashtra Yojana.

]]>
MPSC Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाचे अधिकृत https://shorturl.at/xUqqj वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जा. क्र.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01 ते 010/2025 1 विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व  आरोग्य सेवा, गट-अ 95
011/2025 2 जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 225
Total 320

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती मोहिमेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गांतील २२५ पदे भरण्यात येणार आहेत. तर त्याच विभागातील विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गांतील एकूण ९५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे किमान वय हे १९ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७१९ रुपये तर मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

The post MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Maharashtra Yojana.

]]>
https://maharashtrayojana.sarkarchiyojana.com/mpsc-bharti/feed/ 0 340