जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणार हे 7 कागदपत्रे, तुमच्याकडे आहेत का ?
up land record जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं. इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो. त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, … Read more