Village list

जिल्ह्यातील प्रभाव क्षेत्र

मिरज तालुका कसबे डिग्रज, हरिपूर, सोनी, म्हैसाळ, भोसे, कवलापूर, तानंग, बामणोली, बुधगाव, माधवनगर, मालगाव, सावळी, आरग, बेडग.

तासगाव तालुका कवठेएकंद, नागाव कवठे, वासुंबे, सावळज.

आटपाडी तालुका: आटपाडी, खरसुंडी, दिघंची

जत तालुका उमदी

कवठेमहांकाळ तालुका ढालगाव

पलूस तालुका कुंडल, गोदिलवाडी, भिलवडी, रामानंदनगर, सावंतपूर, अंकलखोप

वाळवा तालुका कामेरी, कासेगाव, काळम्मवाडी, केदारवाडी, नेर्ले, पेठ, वाघवाडी, साखराळे.

आष्टा क्षेत्र कणेगाव, तांदूळवाडी, वाळवा ग्रामीण, भरतवाडी (कणेगाव खालील भाग)

रेडीरेकनरची वाढ अशी ठरते…

1. त्या भागातील खरेदी-विक्रीचा कल कसा आहे, हे पाहून

2. सध्याच्या सरकारी दरापेक्षा जास्त दराने उलाढाल दिसते आहे का, हे तपासून

3. महामार्ग गेल्यानंतर उलाढाल वाढल्यास

4. ग्रामपंचायतीची नगरपंचायत, नगपालिका होऊन विकासाला गती येऊन उलाढाल वाढल्यास

5. कोरडवाहू क्षेत्र बागायती झाल्यानंतर उलाढाल वाढल्यास

6. दस्तसंख्या अधिक प्रमाणात वाढताना दिसल्यास

7. लोकसंख्या पाच हजाराहून अधिक असलेल्या गावांत